.

शिक्षण विभाग पंचायत समिती भोकर

नांदेड जिल्ह्यातील भोकर हा एक तालुका आहे . भोकर तालुक्यातील शिक्षण विभागाच्या विविध योजना,कार्यालयाची माहिती,शाळांची सांख्यिकी माहिती,शासनाचे विविध परिपत्रके,शिक्षण विषयक चालू बाबी,शिक्षकांपर्यंत कमी वेळेमध्ये माहिती पोहोचणे इत्यादी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक कार्यालयाचे संकेतस्थळ असावे यासाठी सदरील संकेतस्थळ तयार केलेले आहे . .